*सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*
*सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!* एरंडोल – सांगवी ता.पारोळा येथून खंडवा मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या पायी दिंडीतील दादाजी भक्तांना येथे सामाजिक कार्यकर्ते फकीरा खोकरे व दादाजी परिवार यांच्या वतीने मिष्ठान्न व नाश्ता देण्यात आला.जवळपास ५०० वारकऱ्यांना लाभ देण्यात आला. यावेळी आरोग्य दूत विकी खोकरे, सुनील पाटील,जीवन जाधव, निखिल खोकरे,रितीक खोकरे, शैलेश