- *सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*
![]()
- एरंडोल – सांगवी ता.पारोळा येथून खंडवा मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या पायी दिंडीतील दादाजी भक्तांना येथे सामाजिक कार्यकर्ते फकीरा खोकरे व दादाजी परिवार यांच्या वतीने मिष्ठान्न व नाश्ता देण्यात आला.जवळपास ५०० वारकऱ्यांना लाभ देण्यात आला.
यावेळी आरोग्य दूत विकी खोकरे, सुनील पाटील,जीवन जाधव, निखिल खोकरे,रितीक खोकरे, शैलेश चौधरी, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.
*सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm

