*आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे* एरंडोल प्रतिनिधी — काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे