महाराष्ट्र

*धरणगाव रस्त्यालगतच्या मार्बलच्या दुकानास आग लागल्याने लाखोंचे नुकसान….!*

*धरणगाव रस्त्यालगतच्या मार्बलच्या दुकानास आग लागल्याने लाखोंचे नुकसान….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे शहराच्या बाहेरच्या भागातील धरणगाव रस्त्यालगतच्या श्री बजरंग मार्बल ग्रॅनाईट या दुकानाला १९ फेब्रुवारी २०२५ रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने बांधकाम उपयोगी वस्तू, फर्निचर व इतर सामान जळून खाक झाले. या आगीमुळे सुमारे १८ ते २० लाखांचे नुकसान झाले.तर शेजारच्या

Read More »

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!*

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, हायवे चौफुली व ओमनगर चौक या प्रमुख ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.तसेच डि.डी.एस.पी.महाविद्यालय,न्यु इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यासह विविध शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Read More »

*एरंडोल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी मयुर पाटील यांची निवड…..!*

*एरंडोल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी मयुर पाटील यांची निवड…..!* एरंडोल प्रतिनिधी  – तालुक्यातील रवंजे येथील मयुर गोकुळ पाटील यांची एरंडोल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र संघाचे राज्याध्यक्ष किरण चव्हाण यांच्याकडून प्राप्त झाले आहे.मयुर पाटील हे बी एस्सी ( ॲग्री. ) आहेत.त्यांचे वडील गेल्या २० ते २५ वर्षांपासून केळी उत्पादक

Read More »

*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*

*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!* एरंडोल प्रतिनिधी  – येथील सामाजिक कार्यकर्ते निंबा पुंडलिक कुंभार यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालघर येथे मा तुझे सलाम कर्तव्य संमेलन २०२५ , पालघर यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२५ ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते निंबा कुंभार यांना सन्मान

Read More »

विखरण येथून तरुणी बेपत्ता….

विखरण येथून तरुणी बेपत्ता…. एरंडोल:-प्रॅक्टिकल साठी जात असलेले सांगून विखरण येथील वीस वर्षीय महाविद्यालय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर युवती ही एरंडोल येथे शिक्षण घेत असून २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एरंडोल येथे प्रॅक्टिकल साठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली मात्र ती परत न आल्याने

Read More »

इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत ; राज्य माहिती आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय;आरटीआय कार्यकर्ते ऍड. दिपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव-(प्रतिनिधी)- येथील रक्त पेढी क्षेत्रातील नामवंत असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी,जळगाव ही संस्था माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत असल्याने त्यांनी जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांची अधिनियमाच्या कलम ५(१) मधील तरतुदीनुसार नियुक्ती करण्याचे व अर्जदार दिपक सपकाळे यांनी मागणी केलेल्या असर्जनुसार माहिती विनामूल्य पुरविण्याचे आदेश बिपीन गुरव,राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांनी दिले

Read More »

एरंडोल महाविद्यालयाचा बास्केटबॉल स्पर्धेत मुला- मुलीच्या संघाचा एकतर्फी विजय……

एरंडोल प्रतिनिधी — येथील डीडीएसपी महाविद्यालयाच्या १९ वर्ष मुलांच्या व मुलींच्या बास्केटबॉल संघाला जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय मिळवण्यात यश प्राप्त झाले. सदर संघाची विभागीय स्तरावर नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत विजयी मुला मुलींच्या संघचा संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ.ए. जे. पाटील, समन्वयक

Read More »

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन…….

  एरंडोल प्रतिनिधी — पळासदळ, एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मस मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव च्या श्रम साधना ट्रस्ट मुंबई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे व सोबत गव्हर्मेंट फार्मसी जळगाव च्या विभाग प्रमुख डॉ. चैताली पवार लांडगे यांना आमंत्रित होते .कार्यक्रमाच्या उद्घाटन

Read More »

एरंडोल येथे जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी…

एरंडोल प्रतिनिधी  – येथे सुर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते रामदास पिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी होते. याप्रसंगी प्रा.शिवाजीराव अहिरराव, भगवान महाजन, गणेश महाजन, वसंतराव पाटील, नामदेव पाटील, विश्वनाथ पाटील,भागवत

Read More »