जनतेला बॉण्ड पेपर वर एफीडेविट थेट लिहून देणारा एकमेव उमेदवार इंजि.विद्वान केवटे
अजीज खान प्रतिनिधी–उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी लोकांचा कौल भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी चे उच्च शिक्षित उमेदवार इंजि.विद्वान केवटे असल्याचे दिसत आहे.लोकांमध्ये विशेष करून तरुणाई मध्ये विशेष चर्चा आहे की, ज्या उमेदवाराचा विकासाबरोबरच शिक्षण,शेती,रोजगार आणि सर्वांगीण विकास हा ज्यांचा प्राथमिक अजेंडा आहे असाच उमेदवार आम्ही निवडणार आहोत. “सुशिक्षित जागृत समाजाशिवाय सुदृढ लोकशाहीची संकल्पना शक्य नाही