*महाराष्ट्र गुजरात कर्नाटक* *राज्याच्या शालेय व* *विद्यापीठीय अभ्यासक्रमात कवी प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता समाविष्ट* एरंडोल प्रतिनिधी : – येथील सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार प्रा.वा. ना.आंधळे यांच्या कविता महाराष्ट्र ,गुजरात व कर्नाटक राज्यातील शालेय व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी *खान्देश काव्यप्रबोध* या शिर्षकाचा खान्देशी कवींच्या