संपूर्ण भारतात आयुध निर्माणी रक्षा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर.महाप्रबंधक विजयकुमार..
महेश निमसटकर प्रतिनिधि —भद्रावती – आयुध निर्माणी चांदा येथे निर्मित होणारा दारुगोळा थल , जल व वायुसेना यांना पुरविला जातो तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येते त्यामुळे संपूर्ण भारतात आयुध निर्माणी ही रक्षा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याचे मत मुख्य महाप्रबंधक विजयकुमार यांनी व्यक्त केले ते म्युनिशन इंडिया लिमिटेड यांच्या स्थापना दिवसानिमित्त आयुध निर्माणी चांदा येथे