*एरंडोलमध्ये ‘ जागतिक ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा, सुरक्षित उत्पादने आणि ग्राहक हक्कांवर मान्यवरांचे प्रबोधन……….!*
*एरंडोलमध्ये ‘ जागतिक ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा, सुरक्षित उत्पादने आणि ग्राहक हक्कांवर मान्यवरांचे प्रबोधन……….!* एरंडोल प्रतिनिधी – ” सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक ” या संकल्पनेवर आधारित जागतिक ग्राहक दिन एरंडोल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात १५ मार्च २०२६ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले