*७० वर्षीय महिलेने वर्षभरात लिहीले श्रीराम चरित्र मानस….!*
*७० वर्षीय महिलेने वर्षभरात लिहीले श्रीराम चरित्र मानस….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे दत्त काॅलनीमधील रहिवासी रंजना अशोक तोतला या ७० वर्षीय महिलेने घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून फुरसतीच्या वेळेत श्रीराम चरित्र मानस या ग्रंथाचे लेखन १६ एप्रिल २०२५ रोजी पुर्ण केले.विशेष हे की अवघ्या १ वर्षात त्यांनी हा अध्यात्मिक उपक्रम राबवून आपला वेळ सत्कारणी लावला.