*मानधनाची रक्कम कर्मवीर अभ्यासिका व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा एरंडोल न.पा.चे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ.गीतांजाली ठाकूर या दांपत्याचा प्रेरणादायी निर्णय………!*
*मानधनाची रक्कम कर्मवीर अभ्यासिका व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा एरंडोल न.पा.चे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ.गीतांजाली ठाकूर या दांपत्याचा प्रेरणादायी निर्णय………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व त्यांच्या धर्मपत्नी तथा नगरसेविका गीतांजली ठाकूर यांनी शासकीय मानधनाची संपूर्ण रक्कम नगरपालिका संचलित कर्मवीर अभ्यासिका विकसित करण्यासाठी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांकरीता