सामाजिक

*सावखेडा मराठखेडा नजीक राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार………!

एरंडोल प्रतिनिधी – जवळपास एक ते दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा मराठखेडा गावानजीक मध्यरात्रीच्या वेळी घडली.सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.त्यामुळे सावखेडा मराठखेडा ता.पारोळा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू,पातरखेडा,भालगांव, नांदगाव या भागात घबराट पसरली आहे. सावखेडा मराठखेड्याचे पोलीस

Read More »

व्यसनमुक्त तरुण पिढी हेच देशाचे भविष्य योगेश महाराज धामणगावकर एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील भातखेडे तालुका एरंडोल येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान. शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे गावातील ग्रामदैवत गिरणेश्वर महादेव यांच्या कृपेने व गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य स्वरूपात भगवान शंकरांची कथा म्हणजे भव्य दिव्य शिव

Read More »

एरंडोल येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन….

एरंडोल येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन… एरंडोल प्रतिनिधी-  येथे दीपस्तंभ व आर्यन फाउंडेशन जळगाव तसेच स्वामी विवेकानंद केंद्र व योगेश्वरी नागरिक सहकारी पतसंस्था राखी हॉस्पिटल एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी पालक व शिक्षकांकरिता खानदेशातील सर्वात मोठी व प्रसिद्ध अशी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडोल शहराच्या सर्वात प्रेरणादायी कार्यक्रम दीपस्तंभ व्याख्यानमाला यावर्षी देखील 22

Read More »

*३ डिसेंबर ‘ जागतिक दिव्यांग दिना ‘ निमित्ताने तालुक्यातील खर्ची येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिर उत्साहात संपन्न……!*

*३ डिसेंबर ‘ जागतिक दिव्यांग दिना ‘ निमित्ताने तालुक्यातील खर्ची येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिर उत्साहात संपन्न……!*   ​एरंडोल ( प्रतिनिधी ) जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने, तालुक्यातील एकाही दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये या उदात्त उद्देशाने एरंडोल तालुका प्रशासनाने खर्ची, खु. ता. एरंडोल येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एका विशेष प्रशासकीय महा-शिबिराचे आयोजन

Read More »

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन   प्रतिनिधी जळगाव– डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आला. यानिमित्ताने परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधन या तीन संकल्पना बुद्ध धम्मामध्ये ज्ञान संवर्धक म्हणून अत्यंत

Read More »

एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीप महोत्सवाचे आयोजन

एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीप महोत्सवाचे आयोजन एरंडोल:- शहरातील प्रसिद्ध मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दीप महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात मंदिर परिसर दैवी प्रकाशाने उजळून निघाला. संध्याकाळी मरी मातेस सविनय आरती व महापूजन करून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम

Read More »

एरंडोल येथे खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव उत्साहात 

एरंडोल येथे खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव उत्साहात एरंडोल प्रतिनिधी : येथे शहरातील अष्टविनायक कॉलनी अष्टविनायक मित्र मंडळ व राहुल सुधाकर ठाकूर यांच्या मित्र परिवारातर्फे १ नोव्हेंबर रोजी खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून उत्साहात साजरा करण्यात आला. सदर जन्मोत्सव कार्यक्रम हा तालुक्यातून एकमेव असावा भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी

Read More »

*निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*

*निपाणे तालुका एरंडोल येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने मिळवला राज्यसेवेचा मानाचा तुरा!*   एरंडोल प्रतिनिधी – निपाणे (ता. एरंडोल) येथील सुपुत्र चि. हर्षल राजेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा परीक्षा 2024 उत्तीर्ण करून संपूर्ण निपाणे व एरंडोल तालुक्याचे नाव अभिमानाने उजळवले आहे हर्षल यांची महाराष्ट्र राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून Class–1 अधिकारी म्हणून निवड झाली असून,

Read More »

*कै.गोटू शिवराम महाजन यांचा ८६ वा स्मृती दिन साजरा…………!*

*कै.गोटू शिवराम महाजन यांचा ८६ वा स्मृती दिन साजरा…………!* एरंडोल प्रतिनिधी – स्व.गोटू शिवराम महाजन यांनी १०० वर्षांपूर्वी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेसाठी येथे मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असलेली १ एकर जागा दान केली होती.संस्थेतर्फे स्व.गोटू महाजन यांचा स्मृती दिवस संस्थाध्यक्ष शरदचंद्र काबरा यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.यावेळी स्व.गोटू महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन शरदचंद्र

Read More »

ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..

ज्या निकषांनी, ज्या विश्वासाने मराठा समाजभुषण पुरस्कार दिला, त्याला सार्थ ठरविण्यासाठीच कार्य करणार – आमदार अमोलदादा पाटील यांनी प्रतिपादन केले..   अमळनेर प्रतिनिधी – तालुका मराठा समाजाचा वतीने मराठा समाजभुषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा मा.मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई अध्यक्ष आ.नरेंद्रजी

Read More »