*एरंडोल तालुक्यात जि.प.गट व पंचायत समिती गण संख्या जैसे थे…….!*
*एरंडोल तालुक्यात जि.प.गट व पंचायत समिती गण संख्या जैसे थे…….!* एरंडोल प्रतिनिधी – लवकरच होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा परिषद व एरंडोल पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणांच्या रचनेला शासनाकडून मंजुरी मिळाली असून ती जाहीर करण्यात आली आहे.एरंडोल तालुक्यात जि.प.गट ३,विखरण – रिंगणगांव,तळई – उत्राण, कासोदा – आडगाव याप्रमाणे ३ गट आहेत.तर पंचायत समितीचे ६ गण