*आषाढी एकादशी निमित्त एरंडोल येथे गुजर समाजातर्फे समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा जल्लोषात…….!*
*आषाढी एकादशी निमित्त एरंडोल येथे गुजर समाजातर्फे समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा जल्लोषात…….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे गुजर समाजातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी निमित्त समर्थ गोविंद महाराज यांची पालखी मिरवणूक वाजत गाजत शहरातून काढण्यात आली.या सोहळ्याला ३६ वर्षांची परंपरा लाभली आहे.पालखीत समर्थ गोविंद महाराज व विठ्ठल रूक्मिणी यांच्या प्रतिमांचे भाविकांनी