एरंडोल येथे डॉ मैथिली सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट…
एरंडोल येथे डॉ मैथिली सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट… एरंडोल:- आमदार सत्यजित तांबे यांच्या अर्धांगिनी डॉ मैथिली सत्यजित तांबे यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी त्यांचा सर्व मान्यवरांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत सत्कार केला. डॉ मैथिली तांबे यांनी शहरातील डी डी एस पी