-
*एरंडोल न.पा.च्या निवडणूकीसाठी आमदार अमोल पाटील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, युवकांचा प्रचंड प्रतिसाद……..!*
एरंडोल प्रतिनिधी – शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इच्छूकांच्या मुलाखती येथे शासकीय विश्रामगृहावर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आल्या.नवख्या व तरूणांची यावेळी मोठी गर्दी दिसून आली.प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,६,७,१० साठी इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.उर्वरित ८,९,११ या प्रभागांसाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाखती घेण्यात येतील.असे सांगण्यात आले.
यावेळी आमदार अमोल चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,जि.प.चे. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र जाधव, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष रूपेश माळी, बबलू चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
*एरंडोल न.पा.च्या निवडणूकीसाठी आमदार अमोल पाटील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, युवकांचा प्रचंड प्रतिसाद……..!*इ
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
