Home » महाराष्ट्र » *निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*

*निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*

  1. *निंबा कुंभार यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘ द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार ‘ प्रदान……!*


    एरंडोल प्रतिनिधी  – येथील सामाजिक कार्यकर्ते निंबा पुंडलिक कुंभार यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पालघर येथे मा तुझे सलाम कर्तव्य संमेलन २०२५ , पालघर यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२५ ख्यातनाम अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते निंबा कुंभार यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळी निवृत्त कर्नल शर्मा सह इतर मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी निंबा कुंभार यांनी लिहिलेल्या ‘ एक गट सचिव ‘ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

*जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,माजी आमदार चिमणराव पाटील व विद्यमान आमदार ॲड अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एरंडोल येथे आदिवासी विकास उपविभागीय कार्यालयास मान्यता ………….!* *एरंडोल,पारोळा मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना होणार स्थानिक पातळीवर शासकीय सेवायोजनांचा लाभ………..!*