*माळपिंप्री येथील मारहाण प्रकरणी दुसऱ्या गटातील आरोपींवर ॲट्राॅसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर डफ बजाओ आंदोलन…..!*
![]()
एरंडोल प्रतिनिधी – माळपिंप्री येथील दोन गटात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणी दुसऱ्या गटातील आरोपींवर अनुसूचित जाती जमाती ॲट्राॅसिटीनुसार गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी भिल समाज विकास मंच या संघटनेतर्फे नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर २९ एप्रिल २०२५ रोजी डफ बजाओ आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनेतर्फे पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, आदिवासी एकता परिषद महासचिव करण सोनवणे, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे,सागर वाघ,निहाल सोनवणे, सखाराम मोरे ,मच्छींद्र मोरे, लक्ष्मण जावळे,राजधर मोरे, विष्णू मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज सोनवणे,सागर सोनवणे, राहुल मोरे,दिपक सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*माळपिंप्री येथील मारहाण प्रकरणी दुसऱ्या गटातील आरोपींवर ॲट्राॅसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर डफ बजाओ आंदोलन…..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm

