Home » महाराष्ट्र » एरंडोल महाबीजच्या आवारात वडाचे रोप लाऊन वटसावित्री पोर्णिमा साजरी

एरंडोल महाबीजच्या आवारात वडाचे रोप लाऊन वटसावित्री पोर्णिमा साजरी

  1. एरंडोल महाबीजच्या आवारात वडाचे रोप लाऊन वटसावित्री पोर्णिमा साजरी
  2.  


    एरंडोल-येथील महाबीजच्या आवारात व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे आदेशाने महाबीजच्या बीज प्रक्रिया केंद्र एरंडोल येथे आज वटपौर्णिमा सण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या अभिनव उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

    वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडांचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले,तसेच वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले.

    या कार्यक्रमास विभागीय व्यवस्थापक दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक रविंद्र जोशी,कृषी क्षेत्र अधिकारी अनिता ठाकरे,राहुल भदाणे, शिवराज महासागर आणि महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या