मा. मंत्री पद्माकरजी वळवी यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यां चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा नोंदवण्यासाठी दिले निवेदन……….
मा. मंत्री पद्माकरजी वळवी यांच्या विरुद्ध बेताल वक्त प्रतिनिधी – एरंडोल येथील भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक जळगाव यांना आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना जीवे ठार मारण्याची शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी धमकी दिल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार…