एरंडोल येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा रुपये १७ ५६८२७ रकमेत जाहीर लिलाव…

एरंडोल येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा रुपये १७ ५६८२७ रकमेत जाहीर लिलाव…एरंडोल;- येथे अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या नऊ वाहनांचा १६ जानेवारी २०२५ रोजी तहसीलदारांच्या दालनात जाहीर लिलाव करण्यात आला. नऊ वाहनांपैकी दोन वाहनधारकांनी लिलावाच्या आधी दंडाची रक्कम भरणा केल्याने त्यांच्या वाहनाचे लिलाव करण्यात आलेले नाही. उर्वरित सात…

प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे विभागीय अध्यक्षांना निवेदन…

प्रलंबित मागण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे विभागीय अध्यक्षांना निवेदन… एरंडोल प्रतिनिधी ;-शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख (एरंडोल गटशिक्षणाधिकारी)राजेंद्र महाजन, विभागीय अध्यक्ष विजय पवार व सचिव निलेश पाटोळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष वसंत खैरनार व…

शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी सामाजिक वनीकरण कार्यालयातील तत्कालीन लिपिकाच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे विभागीय वन अधिकार्‍यांचे आदेश.

शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी सामाजिक वनीकरण कार्यालयातील तत्कालीन लिपिकाच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे विभागीय वन अधिकार्‍यांचे आदेश. प्रतिनिधी –  एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीनुसार सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी आपल्या कामात दिरंगाई केली या प्रकरणी नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद नोंद करण्याचे आदेश सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी दिले आहे…

गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता पूर्ववत चालू करावा, शेतकऱ्यांची जोरदार मागणी…

गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता पूर्ववत चालू करावा, शेतकऱ्यांची जोरदार मागणी… एरंडोल:- गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तरी सदर रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. एरंडोल धरणगाव राज्य महामार्गाला लागून असलेला शिव रस्ता हा सरकारी गट…