*आईचा मृत्यू झाल्यावरही विद्यार्थीनीने धाडसाने दिला बारावीचा पेपर….!*
*आईचा मृत्यू झाल्यावरही विद्यार्थीनीने धाडसाने दिला बारावीचा पेपर….!* एरंडोल- आईचा अचानक मृत्यू झालेला असतानाही एरंडोल येथील भोई गल्लीत राहणाऱ्या मुलीने धाडस करून बारावीची पेपर दिला.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी आईचा निजामपूर येथे माहेरी ऊपचारा दरम्यान दुपारी २वाजता अचानक मुत्यृ झाला. निजामपूर माहेरवरून आईचा मृतदेह सासरी एरंडोल येथे आणण्यात आला आणि १ मार्च २०२५ रोजी दुपारी १२…