*एरंडोल येथील रमेश पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळाली बढती….!*
*एरंडोल येथील रमेश पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळाली बढती….!* एरंडोल – येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल रमेश नथ्थू पाटील यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी रमेश पाटील यांच्या पोलीस वर्दीवर स्टार लावून सन्मानित केले.रमेश पाटील यांनी पोलीस प्रशासनात ३० वर्षे सेवा झाली असून…