एरंडोल येथे राष्ट्रीय लोक अदालतीत १३ प्रकरणे निकाली…….!*
*एरंडोल येथे राष्ट्रीय लोक अदालतीत १३ प्रकरणे निकाली…….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.यात एकूण ९ दाखल पुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रूपये ६ लाख ३६ हजार रूपयांची तडजोड झाली.तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण १३ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम…