*गालापूर येथे ख्यातनाम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात……!*
*गालापूर येथे ख्यातनाम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात……!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील पद्मालयाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गालापूर येथे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गुरुवारी २२ जानेवारी रोजी भेट देऊन ग्रामस्थ व शाळकरी मुले,मुली यांच्याशी संवाद साधला.तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याशिवाय ‘ जलतारा ‘ चे भुमिपूजन, होऊन परसबाग,वृक्ष…