*’अभिमान एरंडोल मातीचा सन्मान कर्तृत्वाचा’, खान्देशची मान उंचावणाऱ्या आयएएस आकाश त्रिवेदींचा ऐतिहासिक नागरी सत्कार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न………!*

*’अभिमान एरंडोल मातीचा सन्मान कर्तृत्वाचा’, खान्देशची मान उंचावणाऱ्या आयएएस आकाश त्रिवेदींचा ऐतिहासिक नागरी सत्कार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न………!* ​एरंडोल प्रतिनिधी – जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन करणाऱ्या एरंडोलचे सुपुत्र आकाश ओम त्रिवेदी यांचा गुरुवारी १९ मार्च २०२६ भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ‘…

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!* ​एरंडोल  प्रतिनिधी – येथे एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एरंडोल शहरात युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील व नगरसेविका कल्पना…

*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!*

*एरंडोल हिंदू नववर्षानिमित्त पांडववाड्यानजीक मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा उत्सव जल्लोषात……….!* एरंडोल – येथे पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी हिंदू नववर्षानिमित्त पांडववाडा परिसरातील मारोती मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.यावेळी हिंदू महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.यावेळी छत्रपती…

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एरंडोलमध्ये ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न……….!*

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एरंडोलमध्ये ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न……….!* ​एरंडोल – शिक्षण विभाग, पंचायत समिती व गटसाधन केंद्र यांच्या वतीने येथील के. डी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये १७ व १८ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ समावेशित शिक्षण ‘ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.या शिबिरात तालुक्यातील पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा…