जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद…
जिल्हा बँकेच्या जाचक अटी मुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पिक कर्ज वाटप बंद… एरंडोल प्रतिनिधी – येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना पिक कर्जाचे वाटप करण्यात येत होते मात्र जिल्हा बँकेने ज्याचक अटी ंमुळे सामायिक क्षेत्र असलेल्या सभासदांना पीक कर्ज हे सामायिक क्षेत्रातील सभासदाच्या हिश्यावर जेवढी जमीन असेल तेवढेच कर्ज…