*एरंडोल येथे उष्माघाताचा शेतमजूर महिलेचा पहिला बळी…..?*

*एरंडोल येथे उष्माघाताचा शेतमजूर महिलेचा पहिला बळी…..?* एरंडोल प्रतिनिधी – येथे सखुबाई अशोक देशमुख ( वय ६० वर्षे ) या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल २०२६ रोजी झाल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी केला आहे.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मात्र याबाबत एरंडोल ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क केला असता…