*पुण्यात ‘ आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चा दिमाखदार सोहळा संपन्न,४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन…………!* *एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुण्यात सन्मान,उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव……….!**
*पुण्यात ‘ आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चा दिमाखदार सोहळा संपन्न,४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन…………!* *एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुण्यात सन्मान,उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव……….!** एरंडोल ( प्रतिनिधी )– जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून कार्टून कंबाईन्स संस्था व युवा संवाद सामाजिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र…