वही गायन लोककलेच्या संवर्धनासाठी लोककला भवन निर्माण व्हावे..!! शाहीर विनोद ढगे यांना अपेक्षा….! एरंडोल येथे वही गायन लोक कलावंत संवाद यात्रा उत्साहात संपन्न
वही गायन लोककलेच्या संवर्धनासाठी लोककला भवन निर्माण व्हावे..!! शाहीर विनोद ढगे यांना अपेक्षा….! एरंडोल येथे वही गायन लोक कलावंत संवाद यात्रा उत्साहात संपन्न एंरडोल प्रतिनिधी :-खानदेशातील लोकसंस्कृती व परंपरेतील अविभाज्य अशी लोककला म्हणजे वहीगायन परंतु काळ ओघात लुप्त होत चाललेल्या या लोककलेच्या संवर्धनासाठी राजाश्रय सोबतच लोकश्रया ची गरज असून ह्या लोककलेच्या संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज…