*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!*

*एरंडोल येथे एस टी बस व दुचाकीच्या अपघातात जवखेडे येथील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू ……….!* एरंडोल  प्रतिनिधी – येथे बसस्थानकात एस टी बस ये जा करण्यासाठी असुरक्षितता वाढल्याने धरणगांव चौफुली लगतचा समांतर रस्ता अपघात क्षेत्र बनले आहे.गुरूवारी १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून जळगांव कडे जाणारी धुळे बुलडाणा बस व धरणगांव चौफुलीकडून येणारी…