सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!* *एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!*
*सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!* *एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!* एरंडोल प्रतिनिधी – येथील सोमवारी नगरसेवक नितेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी महावितरण कार्यालयात सर्रास २ हजार रुपयांची मागणी नागरिकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप केला.याप्रकरणी चौधरी यांनी व्हिडिओ पुरावे व संपूर्ण माहिती पत्रकार…