*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम * एरंडोल, प्रतिनिधी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आत्मानुभूती भवन, एरंडोल यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मन, बुद्धी आणि भावनांचे संतुलन…