*एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!*
*एरंडोल येथे तुकाराम मुंडे येणार असल्याची अफवा, कारवाईच्या भितीने सकाळपासूनच उपहारगृहे व टपऱ्या बंद………..!* एरंडोल प्रतिनिधी – ‘ सिंघम ‘ कार्यशैलीमुळे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे नांव चर्चेत आले आहे.सोमवारी २२ जून २०२६ रोजी सकाळी मुंडे यांचे पथक धाड टाकणार असल्याची शहरात वाऱ्यासारखी अफवा पसरली.त्यामुळे उपहारगृहे व पानटपऱ्या पटापट बंद झाल्या.सायंकाळी…