*महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संघाच्या संचालक मंडळाची लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा…………….!*
*महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संघाच्या संचालक मंडळाची लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा……………. एरंडोल प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संस्थांचा संघ, मुंबई या संस्थेच्या संचालक मंडळाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक काल, शनिवारी १८ जुलै २०२६ रोजी लातूर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील बेरोजगार आणि स्वयंरोजगार…