*एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त रेवा गुजर समाजातर्फे जल्लोषात समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा………!*
*एरंडोल येथे आषाढी एकादशी निमित्त रेवा गुजर समाजातर्फे जल्लोषात समर्थ गोविंद महाराज पालखी सोहळा………!*एरंडोल प्रतिनिधी – येथे रेवा गुजर समाजातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त समर्थ गोविंद महाराज यांची पालखी मिरवणूक २५ जुलै २०२६ रोजी वाजत गाजत जल्लोषात संपूर्ण शहरातून काढण्यात आली.या सोहळ्याला ३७ वर्षांची परंपरा लाभली आहे.पालखीत समर्थ गोविंद महाराज व विठ्ठल रुक्मिणी यांच्या…