*लोकशाहीचा जागर तळागाळापर्यंत!’ एरंडोलमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद……..!*
*लोकशाहीचा जागर तळागाळापर्यंत!’ एरंडोलमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद……..!* एरंडोल (प्रतिनिधी) महसूल व निवडणूक प्रशासनाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला’ एरंडोल परिसर व ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासनाचे अचूक नियोजन आणि बीएलओं च्या प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली. विशेष म्हणजे दुर्गम व वंचित घटकांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी, नाव-पत्ता दुरुस्ती, फोटो…