*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा*
*ब्रह्माकुमारीज तर्फे व्यसन मुक्ती कार्यक्रम शुभारंभ : व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा* एरंडोल प्रतिनिधी : – येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे सुरू असलेल्या “१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियाना” अंतर्गत एरंडोल सेवाकेंद्र तर्फे अभियान उद्घाटन करून उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार अमोल बन यांचे हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे…