शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन; स्मारकासाठी पवित्र माती संकलित एरंडोल प्रतिनिधी =
शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन; स्मारकासाठी पवित्र माती संकलित एरंडोल प्रतिनिधी = देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद स्मारक भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने एरंडोल येथील वीर शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या गावातील पवित्र माती संकलित करण्यात आली. सदर माती शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या…