*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!*
*सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था व सावित्री फुले शक्तीपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व दशरथ कुलधरण ( संस्थापक अध्यक्ष) यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात माळी समाजातील हभप किर्तनकारांचा…