*एरंडोल येथे सुवर्णकार समाज सभागृहाचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण……………!* *सामाजिक कार्यक्रमाचे व जनजागृतीचे सातत्य ठेवावे – आमदार ॲड.अमोल पाटील……………!*
*एरंडोल येथे सुवर्णकार समाज सभागृहाचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण……………!* *सामाजिक कार्यक्रमाचे व जनजागृतीचे सातत्य ठेवावे – आमदार ॲड.अमोल पाटील……………!* एरंडोल प्रतिनिधी – येथील अहिर सुवर्णकार समाजातर्फे श्री संत नरहरी महाराज यांच्या ८३३ व्या जयंतीचे औचित्य साधून नवनिर्मित सुवर्णकार समाज भव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार ॲड.अमोल चिमणराव…