*भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!*
*भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!* एरंडोल प्रतिनिधी -शहरातील अष्टविनायक कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या रोकडसह एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगांव धुळे रोडवरील…