*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान* एरंडोल प्रतिनिधी — युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे. विशेष म्हणजे, रक्तदानाची…