- दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी अटकेतील एका आरोपीस ३दिवसांची पोलिस कोठडी, २आरोपी फरार..
-
एरंडोल प्रतिनिधी. : येथे पांडव वाड्या मागील परिसरात रविवारी दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या जबर मारहाण प्रकरणी रविवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीस सोमवारी एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यास ३दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यात एकूण ५आरोपी असून त्यात २ महीला आहेत. २आरोपी अद्याप फरार असून एरंडोल पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. लवकरच फरार आरोपी जेरबंद होतील असा विश्वास तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान,
अमोल कैलास पाटील या युवकाची प्रकृती अतीचिंताजनक आहे.
दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी अटकेतील एका आरोपीस ३दिवसांची पोलिस कोठडी, २आरोपी फरार..
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm
