Home » सामाजिक » *सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*

*सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*

  1. *सांगवी ते खंडवा पायी वारीतील दादाजी भक्तांना मिष्ठान्नाचा लाभ…….!*

     

  2. एरंडोल – सांगवी ता.पारोळा येथून खंडवा मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या पायी दिंडीतील दादाजी भक्तांना येथे सामाजिक कार्यकर्ते फकीरा खोकरे व दादाजी परिवार यांच्या वतीने मिष्ठान्न व नाश्ता देण्यात आला.जवळपास ५०० वारकऱ्यांना लाभ देण्यात आला.
    यावेळी आरोग्य दूत विकी खोकरे, सुनील पाटील,जीवन जाधव, निखिल खोकरे,रितीक खोकरे, शैलेश चौधरी, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या