Home » राजकीय » *प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*

*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*

  1. *प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*


    एरंडोल  प्रतिनिधी – येथील भाजपचे युवा कार्यकर्ते प्रमोद प्रमोद महाजन यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे व इतर नेत्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
    या नियुक्तीबद्दल ॲड.किशोर काळकर, भगवान महाजन, सुनिल भैय्या पाटील, एस. आर.पाटील,नाना पोपट महाजन,दशरथ महाजन,राजेंद्र पाटील,योगेश महाजन,पिंटू राजपूत,राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,रवींद्र महाजन, अशोक चौधरी,अमर राजपूत,नाना देसले,समाधान पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*पुण्यात ‘ आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चा दिमाखदार सोहळा संपन्न,४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन…………!* *एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुण्यात सन्मान,उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव……….!**