Home » सामाजिक » *एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!*

*एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!*

  • *एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!*
  • एरंडोल प्रतिनिधी – येथे रेणुकानगर मधील पशुपतीनाथ महादेव मंदिरात सोमवारी २९ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली.मंदिराचा स्टीलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व दानपेटीचे कुलूप तोडून रोकडवर हात मारला.अशी माहिती चंद्रकांत पंडित चौधरी व शुभम चौधरी यांनी दिली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला काही एक नोंद करण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या