*एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!*
*एरंडोल येथे पशुपतीनाथ महादेव मंदिरात दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची चोरी……….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे रेणुकानगर मधील पशुपतीनाथ महादेव मंदिरात सोमवारी २९ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून जवळपास ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली.मंदिराचा स्टीलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व दानपेटीचे कुलूप तोडून रोकडवर हात मारला.अशी माहिती चंद्रकांत पंडित…