-
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त सत्यशोधक समाज संघ, एरंडोल व नगरसेवक अनिल महाजन यांच्या वतीने महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र ठाकूर होते.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी, नगरसेवक अनिल महाजन, सत्यशोधक समाज जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, ,शिवदास महाजन,रूपेश महाजन, नगरसेविका सुनिता माळी, कुणाल महाजन, आनंद दाभाडे, नगरसेवक रविंद्र महाजन, मनोज महाजन,हिलाल माळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.पी.माळी यांनी केले तर आभारप्रदर्शन सचीन महाजन यांनी केले.
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm