-
*एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी कर्ज माफी यादी माजी नगराध्यक्ष देविदास राजाराम महाजन यांच्या हस्ते २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या संस्थेचे एकूण कर्जदार सभासद २४८ असून त्यापैकी २१० सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी, ज्येष्ठ संचालक दुर्गादास महाजन, रमेश महाजन, विजय महाजन,आय.जी.माळी.रमेश भिका महाजन, बापू पाटील, सचिव युवराज महाजन,निंबा माळी यांची उपस्थिती होती.
दरम्यान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.असे सांगण्यात आले.
Home
»
महाराष्ट्र
»
*एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*
*एरंडोल वि.का.सोसायटीतर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध………..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
September 8, 2026
8:21 pm
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm