Home » अर्थभान » परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय

परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय

Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यांना सलग दोन दिवस पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तब्बल तासभर हा पाऊस झाला. पासवामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने येथून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय झाली. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या